पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी उभारल्या जाणाऱ्या कासारवाडीच्या पिलरचे कॉंक्रीटीकरण योग्य पद्धतीने न झाल्याने या पिलरचे गज उघडे पडले आहेत. भविष्यात या पिलरवरून मेट्रो धावल्यास हा पिलर वजन पेलू शकेल का नाही, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment