Wednesday, 13 June 2012

‘गाडी पकडली अन् दंड आकारला तर खलास ...

‘गाडी पकडली अन् दंड आकारला तर खलास ...:
भरारी पथकास गुंडाची धमकी !
पिंपरी / प्रतिनिधी

जकात चुकवून निघालेली मोटार पकडली, की संबंधित जकात निरीक्षकास अथवा भरारी पथकाच्या प्रमुखास फोन करून दमदाटी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. अशीच एक मोटार मोशी येथे भरारी पथकाने पकडल्यानंतर ‘गाडी सोडा, दंड आकारला तर माझ्यासारखा वाईट नाही, एकेकाला खलास करीन’, असा सज्जड दम एकाने भरला.
Read more...

No comments:

Post a Comment