लोकजागरण:
प्रिय श्रीकर परदेशी यांस,
सप्रेम नमस्कार,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आपली नियुक्ती झाल्याने पुण्याच्या या जुळ्या शहरातील नागरिकांनी नि:श्वास टाकायचे ठरवले आहे. आपल्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याच्या हातून या शहराच्या मूलभूत प्रश्नांपैकी एक-दोन प्रश्न जरी सुटले, तरी ते आपल्याला कायम दुवा देतील.
Read more...
No comments:
Post a Comment