Wednesday, 13 June 2012

‘चुकीच्या कामांना थारा नाही; ...

‘चुकीच्या कामांना थारा नाही; ...:
डॉ. श्रीकर परदेशी यांनी पिंपरी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली
पिंपरी / प्रतिनिधी

पिंपरी महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून ज्यांची वाट पाहिली जात होती, ते डॉ. श्रीकर परदेशी मंगळवारी रूजू झाले. पाणी, मान्सूनपूर्व परिस्थिती, अनधिकृत बांधकामे, नदीपात्रातील बांधकामे, स्वाईन फ्लू, नालेसफाई, नदीप्रदूषण, साथींचे आजार आदी महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतानाच त्यांनी आपल्या कारभाराची दिशाही स्पष्ट केली.
Read more...

No comments:

Post a Comment