http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31912&To=6
उपमुख्यमंत्री अजित पवार बांधकाम माफियांच्या 'हिटलिस्ट' वर ?
पिंपरी, 27 जुलै
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कारवाईची धडक मोहीम हाती घेतल्यामुळे शहरातील बांधकाम माफियांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे. ही कारवाई थांबावी यासाठी बांधकाम माफियांनी आक्रमक पावित्रा घेतला असून डॉ. परदेशी यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
No comments:
Post a Comment