आयुक्तांची धडाडी अन् ‘गावखाती’ ...:
पिंपरीत अजितदादांनीच केली आमदारांची पंचाईत
बाळासाहेब जवळकर
अतिशय वेगाने वाढणारे शहर असले, तरी ‘गावखाती’ राजकारण असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आयुक्त म्हणून आलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांच्या सरळ व रोखठोक कारभारामुळे आतापर्यंत स्वत:च्याच धुंदीत असणारे अधिकारी आणि मनमानी करणारे पुढारी बऱ्यापैकी धास्तावले आहेत.
Read more...
No comments:
Post a Comment