Thursday, 5 July 2012

थेरगाव येथील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मागावर पोलीस !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30994&To=6
थेरगाव येथील दरोडा प्रकरणातील
आरोपींच्या मागावर पोलीस !
पिंपरी, 21 जून
पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी दोघांना मारहाण करून घरातील सामानाची तोडफोड करून सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याटी घटना थेरगाव येथे बुधवारी (दि. 20) रात्री घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

No comments:

Post a Comment