Thursday, 5 July 2012

कायद्याचा 'आदेश' होणार डिसेंबरमध्ये प्रदर्शित

 http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30991&To=5

कायद्याचा 'आदेश' होणार
डिसेंबरमध्ये प्रदर्शित

भारतीय लोकशाहीमध्ये कायदा आणि न्यायप्रणालीला अनन्यसाधारण महत्व आहे. वकील म्हणजे न्यायप्रणालीचा चेहरा होय. एक वकील म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मोलाचे कार्य केले आहे. वकिलीतील त्यांच्या हातखंड्यामुळे अनेक निरपराधांना न्याय मिळाला असून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली आहे. त्यामुळे कायदा आणि न्यायसंस्थेबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन 'डीप सी मुव्हीज'तर्फे तयार करण्यात येणारा 'आदेश' हा चित्रपट वर्ष अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment