http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30978&To=7
टाटा मोटर्सच्या वतीने अमित बांगर याचा सत्कार
पिंपरी, 20 जून
आयआयटीच्या परीक्षेत सर्वसाधारण गटातून देशपातळीवर 1454 वा क्रमांक पटकावत उत्तीर्ण झाल्याबद्दल अमित बांगर या विद्यार्थ्याचा टाटा मोटर्स कंपनीच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश बोरवणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment