Wednesday, 25 July 2012

'एस्कॉर्ट'च्या पासव्दारे जकात चोरीचा प्रयत्न फसला

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31820&To=5
'एस्कॉर्ट'च्या पासव्दारे जकात चोरीचा प्रयत्न फसला
पिंपरी, 23 जुलै
पारगमन पास घेऊन 14 लाख 71 हजार रुपयांच्या 'टाईल्स'वर जकात चोरी करणा-यांचा डाव महापालिकेच्या जकात विभागाने सोमवारी (दि. 23) उधळून लावला. या मालावर जकात आणि दहापट तडजोड रकमेपोटी चार लाख बारा हजार रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस महापालिकेने वाकड येथील एका व्यावसायिकाला बजाविली आहे.

No comments:

Post a Comment