Wednesday, 25 July 2012

बस खरेदीसाठी हवेत दीडशे कोटी

बस खरेदीसाठी हवेत दीडशे कोटी: बस खरेदीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी मिळून दीडशे कोटी रूपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पीएमपीच्या वतीने सोमवारी करण्यात आली आहे. तसेच पुढील वर्षापासून तीन टक्के बजेट पीएमपीसाठी राखून ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment