‘रामदेवबाबां’चे आंदोलन उधळले: पिंपरी । दि. २१ (प्रतिनिधी)
पतंजली योग विद्यापीठाचे योगगुरु रामदेवबाबा यांचे सहकारी बालकृष्णन् यांना अटक केल्याच्या निषेधार्थ रामदेवबाबा सर्मथकांनी पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची परवानगी न घेता त्यांनी केलेला प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवून उधळून लावला.
No comments:
Post a Comment