Wednesday, 1 August 2012

पिंपरी पालिकेचे ४०७ कोटी थकले

पिंपरी पालिकेचे ४०७ कोटी थकले: पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दहा वर्षांत सुमारे सत्तर हजार मिळकतधारकांनी तब्बल चारशे कोटींहून अधिक रक्कम थकीत ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनाची निष्क्रियता उघड झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. याप्रकरणी करसंकलन प्रमुख शहाजी पवार यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.

No comments:

Post a Comment