Wednesday, 1 August 2012

आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटवा:शिवसेना

आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटवा:शिवसेना: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर सुमारे २६ हजार अतिक्रमणे झाली असून, त्यामध्ये महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांवर दहा हजारांहून अधिक अतिक्रमणांचा समावेश आहे. या अनधिकृत बांधकामांचे काय करणार आहात? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे आणि पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणांना जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

No comments:

Post a Comment