http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32412&To=5
महागडा खडतर प्रवास
निशा पाटील
खिळखिळी झालेली बस..., काचा फुटलेल्या खिडक्या..., तुटलेले दरवाजे..., धक्काबुक्कीमध्ये उभा राहून करावा लागणारा प्रवास..., वाहकाची अरेरावी..., 'ब्रेक डाऊन'मुळे कधी रस्त्यावर उतरावे लागेल याचा नेम नाही... अशी सगळी दिव्ये पार पाडून करावा लागणारा पीएमपीएमएलचा प्रवास दिल्ली, चेन्नई, जयपूर या मोठ्या शहरांपेक्षाही कैकपटींनी महागडा ठरत आहे.
No comments:
Post a Comment