Saturday, 18 August 2012

अनधिकृत बांधकाम प्रकरणी 'अ' प्रभागात चार गुन्हे

अनधिकृत बांधकाम प्रकरणी 'अ' प्रभागात चार गुन्हेपिंपरी - महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे वारंवार जाहीर करूनही, अशी बांधकामे सुरूच असल्याने महापालिका प्रशासनाने या बांधकामांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. "अ' प्रभाग हद्दीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या वतीने देहूरोड पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 15) चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

No comments:

Post a Comment