http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32427&To=6
औंध लष्करी तळावर माजी सैनिक मेळाव्यात शौर्यगाथांना उजाळा
पिंपरी, 16 ऑगस्ट
स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील औंध लष्करी तळावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या माजी सैनिक मेळाव्याचा समारोप आज (गुरुवारी) झाला. यावेळी औंध लष्करी तळावरील विजय स्मारकाचे उद्घाटन तसेच वीरपत्नींचे सत्कार लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment