Saturday, 18 August 2012

विलासराव देशमुखांच्या निधनामुळे महामोर्चा लांबणीवर

विलासराव देशमुखांच्या निधनामुळे महामोर्चा लांबणीवरपिंपरी - माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे गुरुवारी (ता. 16) अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी आयोजित मोर्चा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे व भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी दिली. हा मोर्चा 23 ऑगस्टला काढण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment