http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32608&To=7
गणेशोत्सव सजावट स्पर्धेत फुगेवाडीचे आझाद हिंद मंडळ पहिले
पिंपरी, 22 ऑगस्ट
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या सजावट स्पर्धेत फुगेवाडी येथील आझाद हिंद मंडळाने प्रथम पारितोषिक प्राप्त केले. या मंडळाने रिमोट तुमच्या हाती या विषयावर देखावा सादर केला होता. या स्पर्धेत नेहरुनगर येथील झिरो बॉईज मित्र मंडळाने द्वितीय तर पिंपरी येथील शिवराजे प्रतिष्ठान मंडळाने तृतीय पारितोषिक पटकावले.
No comments:
Post a Comment