वाकड येथे अतिक्रमण कारवाईत ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी पालिकेपाठोपाठ प्राधिकरणाने थंडावलेली अतिक्रमण विरोधी कारवाई शुक्रवारी पुन्हा सुरू केली आणि वाकड येथे १९ बांधकामे पाडली. यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पोलिसांवर तसेच पथकावर तुफान दगडफेक केली, प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीमार केला.
Read more...
No comments:
Post a Comment