सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यासाठी आता या चो-या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा मार्ग पोलिसांनी अवलंबला आहे. चिंचवडगाव परिसरात आज (सोमवारी) संस्कार प्रतिष्ठान व चिंचवड पोलिसांनी एकत्र येऊन सोनसाखळी चोरीसह विविध गुन्ह्या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली.
Read more...
No comments:
Post a Comment