Tuesday, 28 May 2013

विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?

विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी 7 जूनला निवडणूक होणार आहे. इच्छुकांनी 31 मे रोजी अर्ज दाखल करायचे आहेत. सर्व समित्यांच्या सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी वर्तविली आहे.

No comments:

Post a Comment