देशात, राज्यात काहीही घडले तरी त्याचे पिंपरी-चिंचवडमधील पदाधिका-यांना काहीही सोयरेसुतक नसते. महापौर मोहिनी लांडे यांच्यासह काही पदाधिकारी, नगरसेविका तसेच अधिका-यांचा लवाजमा आता ब्राझिलला निघाला आहे. त्यासाठी याही वेळी नेहमीप्रमाणे अभ्यास दौ-याचे निमित्त निघाले असून स्वखर्चाने हा दौरा काढण्यात येत असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.
Read more...
No comments:
Post a Comment