Sunday, 26 May 2013

हॉटेलमध्ये हुज्जत घालणा-या एकाला अटक

हॉटेलमध्ये हुज्जत घालणा-या एकाला अटक:
हॉटेलमध्ये घुसून हुज्जत घालून हॉटेलमालकाच्या खिश्यातून जबरदस्तीने पैसे काढून घेणा-या एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री चिंचवडमधील शिवा हॉटेलमध्ये घडली.


No comments:

Post a Comment