"तनिष्का' सदस्यांच्या पुढाकाराने अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी
निगडी - "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानातील गटप्रमुख तसेच प्राधिकरणातील दिशा फोरमच्या अध्यक्षा भारती चव्हाण व सभासद महिलांनी उपायुक्त शहाजी उमाप यांना निवेदन देताच फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला काही तासांतच तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
No comments:
Post a Comment