अवघ्या विश्वाला विश्वशांती व मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांची 2557 वी जयंती आज (शनिवारी) शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण, रॅली, धम्मप्रवचन, बुध्दगीते, पंचशील वंदना आणि अभिवादनपर कार्यक्रम पार
Read more...
No comments:
Post a Comment