Friday, 7 June 2013

'पाडापाडी' विरोधात आयुक्तांच्या ...

'पाडापाडी' विरोधात आयुक्तांच्या ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आरक्षित जागा, पूररेषा, व्यावसायिक इमारतींपाठोपाठ आता अनधिकृत निवासी इमारतींवर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांचा रोष पत्कारावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मोहननगरमधील निवासी स्वरुपाच्या इमारतींवर महापालिकेने आज (गुरुवार) कारवाईला सुरुवात केली. मात्र स्थानिक रहिवाश्यांनी तीव्र विरोध केल्याने कारवाईला सुमारे पाऊणतास विलंब झाला. 

No comments:

Post a Comment