चिंचवडगावातून चिंचवड स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर चार महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे रस्त्याची उंची वाढून पावसाचे पाणी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात शिरते आहे. आठवड्याभरात पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे.
No comments:
Post a Comment