Friday, 7 June 2013

सांगवीला पोलीस निरीक्षक मिळाले, ...

सांगवीला पोलीस निरीक्षक मिळाले, ...:
हिंजवडीसाठी कार्यक्षम अधिका-याची पोलीस दलात उणीव ?
पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या आदेशानुसार नुकत्याच पुणे शहरातील 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये परिमंडळ तीनमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या दोन्ही रिक्त पदावर पोलीस निरीक्षक मिळाले. 

No comments:

Post a Comment