Friday, 7 June 2013

तबला व पखवाज वादन स्पर्धेचे आयोजन

तबला व पखवाज वादन स्पर्धेचे आयोजन:
निगडी येथील गुरुवर्य पंडित वसंतरावजी घोरपडकर स्मृती संस्थेच्या वतीने येत्या 16 ते 23 जून या कालावधीत राज्यस्तरीय  तबला व पखवाज सोलो वादनाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment