Friday, 7 June 2013

रामोशी समाज वधुवर सूचक मंडळाच्या ...

रामोशी समाज वधुवर सूचक मंडळाच्या ...:
पिंपळे सौदागर येथील रामोशी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला उत्तम घनवटे यांची अखिल भारतीय रामोशी समाज वधुवर सूचक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment