पुणे होणार 'अन्न सुरक्षित शहर'
पुणे -  पुणेकरांनो, शहराच्या कोणत्याही रस्त्यावरील पाणीपुरी, वडापावपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत कोणतेही खाद्यपदार्थ आता बिनधास्त खा! कारण पुण्याला देशातील पहिल्या "अन्न सुरक्षित शहरा'चा मान मिळवून देण्याचा विडा अन्न व औषधद्रव्य प्रशासनाने (एफडीए) उचलला आहे.
No comments:
Post a Comment