Friday, 14 June 2013

हिंजवडी येथे आणखी एक तोफगोळा सापडला

हिंजवडी येथे आणखी एक तोफगोळा सापडला: हा तोफगोळा अकरा इंच लांब, तर चार इंच व्यास असून, तो गंजलेला आहे. पोलिसांनी हा तोफगोळा ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी ठेवला आहे. हा तोफगाळा सुद्धा ब्रिटिशकालीन असण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment