पोटनिवडणुकीबाबत भोसरीत संभ्रमावस्था: - राष्ट्रवादी, भाजपातील इच्छुकांची लगीनघाई
इंद्रायणीनगर : भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक ३५ मधील इतर मागासवर्ग महिलांच्या राखीव जागेसाठी होणार्या पोटनिवडणुकीस इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली असली तरीही सीमा फुगे व सारिका कोतवाल या कट्टर प्रतिस्पध्र्यांमधील तथाकथित वादामुळे अजूनही निवडणुकीबाबत संभ्रमावस्था आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडसाद या पोटनिवडणुकीतून दिसून येईल.
No comments:
Post a Comment