Sunday, 21 July 2013

नाशिकफाटा उड्डाणपुलाच्या नामकरणावरुन नगरसेवकांमध्ये वाद

नाशिकफाटा उड्डाणपुलाच्या नामकरणावरुन नगरसेवकांमध्ये वाद
नाशिकफाटा येथील उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या 'क' प्रभागाच्या बैठकीत केली. सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शविल्याने दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये काल (गुरुवारी) झालेल्या बैठकीत तुफान शिवीगाळ झाली.

No comments:

Post a Comment