Sunday, 21 July 2013

विधिमंडळावर २९ला ‘घरकुल’चा पायी मोर्चा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणविरोधी कारवाई थांबविण्यात यावी या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने विधिमंडळावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथून २९ जुलैला मोर्चा निघणार आहे. 

No comments:

Post a Comment