प्राधिकरणाचे विविध न्यायलयांमध्ये दावे सुरु आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने वकील नेमले आहेत. मात्र, बहुसंख्य दावे हे विविध विभागांशी संलग्न असल्याने एकसूत्रता नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी पूर्णवेळ कायदा सल्लागार नेमण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
No comments:
Post a Comment