Sunday, 21 July 2013

महासभेत बोलू देण्यासाठी मनसेचे महापौरांना लेखी पत्र

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्या विषयांवर मत मांडायचे आहे त्याबाबत मनसे नगरसेवकांनी गटनेत्यांमार्फत महापौरांना लेखी पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 25 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महासभाशास्त्राचा शिरस्ता अंमलात आला आहे.

No comments:

Post a Comment