Sunday, 21 July 2013

पावसाळ्यातही प्राधिकरणाची ...

शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका घेत अखेर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) पावसाळ्याचे कारण पुढे करित अवैध निवासी बांधकामावरील कारवाई थांबविली. मात्र, व्यापारी व औद्योगिक कारणासाठी केलेली अतिक्रमणे व अवैध बांधकामे तसेच नव्याने सुरू असलेल्या अवैध निवासी बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment