३१ पर्यंत मुदत : स्थापत्यचा आदेश
पिंपरी : महापालिकेच्या ज्या अधिकारी, कर्मचार्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत, त्यांनी ती स्वत:हून पाडून टाकावीत, अशा सूचना, तसेच वेळोवेळी महापालिकेने मुदत दिली होती. या मुदतीत २0 पैकी केवळ ४ जणांनी दखल घेतली असून, उर्वरित बांधकामांना ३१ डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. मुदतीत स्वत:हून बांधकाम न काढल्यास निलंबन कारवाई केली जाणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने बांधकाम पाडण्यात येईल, अशी माहिती स्थापत्य विभागाचे प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी दिली.

No comments:
Post a Comment