Wednesday, 25 December 2013

ग्राहकांनी एकत्र येऊन लढावे - सरदेसाई

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे वस्तुतील दोष कमी करून सेवेतील कमतरता दूर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकत्र येऊन अन्यायाविरुध्द लढले पाहिजे,  असे मत ग्राहक पंचायतीचे संघटक रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment