पुणे -  शहरातील वर्तुळाकार रस्त्याच्या म्हणजेच उच्च क्षमता द्रुतगती मार्गाच्या (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) योजनेतील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असले तरी त्याच्या शासकीय मोजणीसाठी महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांचे प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळे पुढील प्रक्रिया दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहे.

No comments:
Post a Comment