Thursday, 23 January 2014

अशुद्ध पाणी, निकृष्ट जेवण अन्‌ दुर्गंधी

पिंपरी -&nbsp टॅंकरचे अशुद्ध पाणी, निकृष्ट जेवण, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव, पार्किंगच्या जागेत किचन आणि जेवणाची व्यवस्था, साफसफाईअभावी कोंदटलेल्या खोल्या आणि दुर्गंधी येणारी स्वच्छतागृहे ही अवस्था आहे, शहरातील काळेवाडी फाटा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची.

No comments:

Post a Comment