Thursday, 23 January 2014

पिंपरी-चिंचवड पद्मशाली संघमचा वर्धापन दिन

पिंपरी-चिंचवड पद्मशाली संघम संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिन रविवार (दि. 26)  रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. सदानंद बोगम यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment