Thursday, 23 January 2014

नवीन क्षेत्रीय कार्यालयांसाठी 219 कर्मचारी वर्ग

पिंपरी-चिंचवड महापालिकेची येत्या प्रजासत्ताक दिनापासून सहा क्षेत्रीय कार्यालये सुरु होत आहेत. प्रभागांऐवजी आता क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहराचा कारभार हाकला जाणार आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी 219 अधिकारी व कर्मचारी आज (बुधवारी) वर्ग करण्यात आले.

No comments:

Post a Comment