मनसेच्या टोलविरोधी रास्ता-रोकोच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांची संख्या आज खूपच रोडावल्याचे चित्र पहायला मिळत आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर वाकड येथील इंदिरा कॉलेजजवळ मनसेचे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. तर वरसोली टोलनाका
No comments:
Post a Comment