पिंपरी : लोकमत सखी मंच आणि चंदूकाका सराफ आणि सन्सच्या यांच्या वतीने सदस्यांसाठी लावणी महातारकांची नृत्य जुगलबंदी १४ फेब्रुवारीला होणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार आहे. त्यात लावणीसम्राज्ञी सुरेखा कुडची, अर्चना जावळेकर, माया खुटेगावकर या लावणीसम्राज्ञी सहभागी होणार आहेत.

No comments:
Post a Comment