पुणे : मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र चालविण्यासाठी जागतिक दर्जाच्या ‘ऑपरेटर’ची नेमणूक करणार आहेत. यासाठी तांत्रिक समितीने मान्यता दिली असून, हा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
No comments:
Post a Comment