Wednesday, 12 February 2014

मावळत्या आयुक्तांचे रंगले किस्से

पिंपरी : प्रशासनाला शिस्त लावून, तर लोकप्रतिनिधींमध्ये दरारा निर्माण करून गेलेल्या आयुक्तांच्या स्वभावाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल महापालिकेत आज किस्से रंगले. कर्मचारी, अधिकारी जो तो आपापले अनुभव एकमेकांना सांगत होते. परदेशींच्या बदलीनंतर पहिल्याच दिवशी कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये ढिलाई जाणवली.

No comments:

Post a Comment