रोटरी क्लब ऑफ चिंचवड वतीने आयोजित डॉक्टर व त्यांच्याशी संबंधित विविध क्षेत्रातील सहका-यांची जिल्हास्तरीय 'मेडी-कप 2014' डे-लाईट टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज (शुक्रवारी) राजस्थान रणजी संघाचे माजी सदस्य कैलास गट्टानी यांच्या हस्ते पिंपरीतील मृणाल लॉन्स येथे झाले.
No comments:
Post a Comment